story

                          पडकी विहीर

गावाच्या टोकाला एक पडकी विहीर होती. दिसायला साधी, पण तिच्या भोवती एक अघोरी शांतता पसरलेली असे. काटेरी झुडपं तिचं तोंड झाकून टाकत, पण जणू आतून कोणी झाडं बाजूला सारून बाहेर येईल असा भास व्हायचा.…